Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

गल्ली ते दिल्ली

घर, गाडी, बंगला… राष्ट्रपती पदावरून निवृत्तीनंतर कोविंद यांना या सुविधा मोफत मिळणार

भाजपप्रणित आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती असणार आहेत. आज झालेल्या मतमोजणी मध्ये त्यांनी विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे.  नव्या…

राज्यमंत्री केले म्हणून यशवंत सिन्हा राष्ट्रपती भवनातून शपथ न घेता निघून गेले होते

आज देशातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. भाजपप्रणित आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव…

रिक्षाचालक ते राजकारणी असा प्रवास करणारे संजय शिरसाट उद्धव ठाकरे यांच्यावर इतके नाराज का ?

राज्यात शिवसेना पक्षफुटीच्या चर्चा होत असताना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व आमदारांना भावनिक आवाहन केले होते. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिवसेना…

राजकारणात येण्यापूर्वी माणिक साहा त्रिपुरा मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायचे

त्रिपुराचे विद्यमान मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. माणिक साहा यांची मुख्यमंत्रीपदी निवड होणार आहे. त्रिपुरा विधानसभा…

गुजरातच्या हरेन पंड्या यांचे नाव घेऊन राऊत मोदींवर निशाणा साधत आहेत

1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडीने संपत्ती जप्त करतात संजय राऊत यांना नवी दिल्लीतल्या आपल्या घरातून माध्यमांशी बोलताना राऊत यांना महात्मा गांधी आठवले.…

वयाच्या ९२ व्या वर्षी कोरोनाच्या काळात देखील एनडी पाटीलांनी वीजबीलाविरोधात आंदोलन केलं होत

महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात…

एकाच घरातील चार सख्खे भाऊ झाले ‘आमदार’

आपल्या देशातील राजकारणात घराणेशाही काही नवीन नाही. पण चार सख्खे भाऊ आमदार होण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे. जारकीहोळी कुटुंबातील तिघे सध्या विधानसभेचे आमदार आहेत. आता लखन जारकीहोळी…

स्वतः शरद पवारांनी स्वतःच्या हेलिकॉप्टर अपघाताचा किस्सा सांगितला आणि…

दोन दिवसापूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये देशाचे सीडीएस बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताचा एक जुना पण थरारक किस्सा…

उत्तर प्रदेशात जन्मलेले नवाब मलिक महाराष्ट्रात आमदार कसे झाले ?

सध्या राज्याच्या राजकारणात नवाब मलिक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नवाब मलिक हे राज्य सरकारमध्ये अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. क्रूझ ड्रग्ज…

महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांचा यांच्याशी काय सबंध होता ?

आज महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामधून भुजबळ आणि इतर सहा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडे दोषमुक्त…