Take a fresh look at your lifestyle.

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या सोबत पक्षातून बाहेर पडला आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली.  या…

इंदिरा गांधी यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यानी विमान हायजॅक केलं होत

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या या चौकशी विरोधात काँग्रेस पक्षाकडून देशभरात निदर्शने चालू आहेत. संसदसे सडक तर काँग्रेस या चौकशी विरोधात…

मंत्री असताना कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय एन डी पाटील यांनी घेतला होता

महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात…

दिल्लीतल्या आंदोलनापेक्षा जास्त काळ चाललेलं आंदोलन: महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ७ वर्ष संप केला…

गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, पण तरी ते आम्ही त्यांना समजवू शकलो…

प्रशांत किशोर : मोदी-भाजपला सर्वाधिक वेळा हरवणारा माणूस

पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाला जसे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना कौल देवू लागले तसं पुन्हा एकदा देशभरातल्या मिडीयामध्ये एका माणसाच्या नावाची चर्चा होवू लागली, ते नाव म्हणजे प्रशांत किशोर.…

बॅरिस्टर अंतुले : शोधपत्रकारितेचा पहिला बळी ठरलेला नेता

आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत परतल्या. इंदिरा गांधीच्या आधी सत्तेत असलेल्या जनता पक्षाच्या सरकारने ज्या प्रकारे कॉंग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील राज्य सरकारे बरखास्त केली. त्याच…

वसंतदादा म्हणायचे “छातीवर गोळ्या झेलणारे अनेक आहेत. मी पाठीवर गोळी झेलली”

वसंतदादाचे शिक्षण कमी झाले होते पण त्यांना व्यवहार ज्ञान मोठे होते. त्यामुळे त्यांच्या हजरजबाबी पणाचे अनेक किस्से वाचायला मिळतील. त्यांचा असेच काही किस्से जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी…

शरद जोशी : “भारत आणि इंडिया” मधील दरी मांडणारा नेता

शेतकरी वर्गाचा नेता कोण तर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी असं आपसूकच लोकांच्या तोंडी येऊन जात. शरद जोशींसारखा शेतीविषयक वैश्विक आणि शाश्वत विचार कदाचित कोणी मांडू शकत असेल…

एक झेंडा, एक पक्ष, एक मतदारसंघ आणि 55 वर्षे आमदार !

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण यांनी जशी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली तशीच त्यांनी…

राजकारणात सुसंस्कृत पणाचा आदर्श घालून देणाऱ्या गणपतरावांकडून नव्या पिढीने खूप काही शिकले पाहिजे

२५ ऑक्टोबर २०१४ विधानसभेच्या निकालावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. २०१४ नंतर नरेंद्र मोदी नामक झंजावात देशाच्या राजकारणात तयार झालेला असताना विरोधी पक्षाचे एक एक गढ ढासळत असताना…