Take a fresh look at your lifestyle.

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’…

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या प्रकरणात अटक झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी…

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. "यंदाचा अर्थसंकल्प विशेष असणार आहे. हा महाराष्ट्राचा…

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू अधिवेशनात मोठा गोंधळ झाला. ते वाक्य होत, "ही बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ... हे…

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. अमेरिकेची आर्थिक संशोधन कंपनी, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी…

अभिमानास्पद!! साताऱ्यातील ‘प्रवीण निकम’चा लंडनमध्ये सन्मान

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इंग्लंडमध्ये शिकून भारतात प्रभावशाली काम करणाऱ्या प्रतिभावान ७५ युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अल्युमनी…

शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेत बाळासाहेबांनी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आणि…

शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर पुढच्या काही वर्षात शिवसेना मुंबई महापालिका आणि राज्यभरात विस्तार करू लागली. पण याच काळात १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना करिष्मा दाखवू शकली नाही. मुंबई…

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात कशी झाली ? काय आहे इतिहास

कुस्ती हा महाराष्ट्राचा रांगडा खेळ आणि याच कुस्ती मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे 'महाराष्ट्र केसरी'.  आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु होत आहे.…

विधानभवनाच्या शिपायाने जेव्हा शरद पवारांना विधानभवनातून बाहेर काढले होते

शरद पवार हे नाव माहित नाही असा व्यक्ती सापडणार नाही. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात गेली पाच दशकाहून अधिकचा काळ त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात घालवला आहे. त्यामुळे शरद पवार यांचे…

पोलीस दलातून निलंबित मराठी माणसाने गुजरातच्या रेकॉर्डब्रेक विजयात मोदींना सर्वाधिक साथ दिली आहे

गुजरातमध्ये मोदींची जादू पुन्हा चालली आणि काँग्रेसला मोठा पराभवाचा धक्का बसला आहे. १९८५ मधील कॉंग्रेसच्या सर्वात मोठ्या विजयाचा रेकॉर्ड भाजपने मोडीत काढत गुजरातमध्ये कॉंग्रेसला धूळ चारली…

फटाके विक्रेता ते दुसऱ्यांदा मुखमंत्री : कसा आहे भूपेंद्र पटेल यांचा प्रवास

दोन दिवसापूर्वी गुजरात निवडणुकीचा निकाल लागला. भाजपने गुजरातमध्ये रेकॉर्डब्रेक विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाचा हा विजय मानला जात आहे. पण…