देशातल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी ४ महिने मतदान चाललं होतं
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख आहे. “लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांच्या मदतीने चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही.” लोकशाही जगवायची असेल तर जास्तीत जास्त लोकांनी मतदानात सहभाग…