Browsing Category
कॅमेरामागची दुनिया
या सेलिब्रिटींची लग्ने २०२१ या वर्षात गाजली
सामान्य जनताच नाही तर सेलिब्रिटींसाठीही हे वर्ष खास ठरले आहे. अनेक सेलिब्रिटींना या वर्षात लग्न केली आणि त्यापैकी असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांची लग्नं खूपच गाजली. या वर्षात गाजलेल्या…
एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची वाणी कपूर
2013 मध्ये शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वाणी कपूरला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनय कारकीर्द सुरू…
जेव्हा पाकिस्तानी सैनिक जेव्हा कॅप्टन विक्रम बत्रांना ‘माधुरी हमें दे दे’ म्हणून उकसवतात
कारगिल युद्धाचे नायक शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत नुकताच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘शेरशाह’ हा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाला…
अजय-अतुल यांच गाण राज ठाकरे कंपोज करतात तेव्हा
राज ठाकरे व्यंगचित्रकार आहे, त्यांना सिनेमाची देखील आवड हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र या गाण्यामुळे त्यांची संगीताची आवड देखील दिसून येते.
राज ठाकरे जरी राजकारणात असले तरी ते स्वतःला…
अरमान कोहलीने चित्रपट नाकारला; त्याच चित्रपटामुळे शाहरुख सुपरस्टार बनला
बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस 7 चा स्पर्धक राहिलेल्या अरमान कोहलीला त्याच्या जुहू स्थित घरातून अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.…
मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून विनायक माळी कसा बनला कॉमेडी किंग ?
आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने खुप कमी वेळात कॉमेडीच्या जगात धुमाकूळ घातला आहे. या व्यक्तीला अनेक जण दादूस म्हणतात. तर काही जण दादूस शेठ.
सोशल मीडियावर आपल्या…
जेव्हा महमूद म्हणाला- अमिताभला नाही तर राजीवला चित्रपटात घ्या. तो जास्त स्मार्ट दिसतो
१९६९ साली अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट "सात हिंदुस्तानी" प्रदर्शित झाला. त्या चित्रपटानंतर देखील अमिताभ यांची लीड हिरो म्हणून फिल्मी कारकीर्द चांगली चालली नव्हती. तोपर्यंत इंदिरा गांधी!-->…
बोटीवरून उडी मारून हिरोईनचा जीव वाचवला आणि थेट लग्नाचा प्रस्ताव दिला
बॉलिवूडमध्ये अनेक हिरो आले आणि काळाच्या ओघात विसरून गेले. पण काही मोजकेच असे आहेत, की ज्यांच्याशिवाय हिंदी चित्रपटांचा इतिहास अपूर्ण राहील. देव आनंद देखील अशाच एका हिरोपैकी एक होते.
!-->!-->!-->…
“मिर्झापूर”चा तिसरा सिझनसुद्धा येणार!
मागच्या काही दिवसात सोशल मिडिया, मित्राच्या कट्ट्यावर म्हणजेच सर्वत्र फक्त एका वेब सीरिजची होणारी चर्चा कानावर येते. ते म्हणजे मिर्झापूर. 'मिर्झापूर २' या सीरिजने प्रेक्षकांचे लक्ष वेधले!-->…
किशोर कुमार मधुबालाला म्हणाले होते “डझनभर मुले पैदा करून खंडव्याच्या गल्लीमध्ये फिरेन”
भारतात किशोर कुमार यांची गाणी ऐकली नाहीत असा माणूस शोधून देखील सापडणार नाही. किशोर कुमार यांच्या बद्दलच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतीलही.
किशोर कुमार यांच्याबद्दलचे असेच पाच मजेदार!-->!-->!-->…