Browsing Category
व्यक्तिवेध
बच्चू कडू : हळव्या नेत्याच्या सहवासात
एक म्हण आहे "तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तुम्हाला नातवाच्या पुढे कोणीही लक्षात ठेवणार नाही पण लोकसेवा केलीत तर कितीही पिढ्या जावोत लोक तुम्हाला विसरणार नाहीत"
तसच काहीस बच्चूभाऊ यांनी!-->!-->!-->…
खरंच… बच्चु आहेस तु !
बच्चु… नाव ऐकलं तर वेगळंच काहीसं. पण नावाप्रमाणे खरंच लहान मुलासारखं प्रेमळ, स्वच्छ आणि निर्मळ मन. लहान मुलांना खोटारडेपणा, अन्याय, लबाडी अन् चोरी कधीच खपत नाही. तडकाफडकी बोलुन मोकळं होणं.!-->…
सरकार कोणाचेही असो “रामविलास पासवान” त्यामध्ये मंत्री असतातच !
भारत हा असा देश आहे, जिथे सतत कोणत्या तरी निवडणुका असतात. त्यामुळे भारतीय जनतेला चर्चेला कायम विषय उपलब्ध असतात. पुढच्या काही दिवसात बिहार विधानसभा निवडणुक आहे. त्याची चर्चा चालू आहे. या!-->…
मुख्यमंत्र्यांचे पी. ए. यापलीकडे जावून कामाचा विचार व्हायला पाहिजे
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काही नावांची विशेष चर्चा होती. त्यातलच एक नाव होत, ते म्हणजे अभिमन्यू पवार ! त्या निवडणुकीत अभिमन्यूजी पवार यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर जवळपास सर्वच मराठी!-->…
यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, “वसंतरावांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला शेतकरी मुख्यमंत्री…
वसंतराव नाईक यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे. १ जुलै १९१३ च्या दिवशी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात कायद्याची पदवी घेऊन त्यांनी काही दिवस पुसद येथे वकिली केली. नंतर ते!-->…
खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक गावात गेलेल्या त्या देशातील एकमेव खासदार असतील
तिला आपण एका दिव्यवलयी नेत्याची मुलगी म्हणू शकतो. तिला आपण देशातील सर्वोत्कृष्ट संसदपट्टू म्हणू शकतो. तिला आपण संसदेत सर्वाधिक काळ उपस्थित राहून देखील मतदारसंघात तगडा जनसंपर्क ठेवणारी आदर्श!-->…
पी. व्ही. नरसिंहराव याचं महाराष्ट्र कनेक्शन तुम्हाला माहित आहे का ?
पी. व्ही. नरसिंहराव यांना 9 वे पंतप्रधान म्हणून आपण ओळखतो. पण यापलीकडे त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी ज्या आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्याबद्दल त्यांना आपण कायमच!-->…
त्या फक्त भारतातल्याच नाहीतर ब्रिटनमधल्या देखील पहिल्या महिला वकिल होत्या
आपल्या देशात आणि जगात अनेक स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी स्वत:च्या आयुष्यात असं काहीतरी केलं की त्या इतिहासात अमर झाल्या. त्यांनी स्वत:च्या आयुष्यात स्वत:ची स्वप्न पुर्ण करताना इतरांना!-->…
नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देवून त्यांनी कॉंग्रेस विरोधी राजकारणाचा पाया रचला
१५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. देशाचे पहिले मंत्रीमंडळ अस्तित्वात आले. या मंत्रिमंडळात कॉंग्रेस पक्षाच्या बाहेरील दोन व्यक्तींचा!-->…
प्लेगच्या साथीमध्ये केलेल्या छळाचा बदला म्हणून त्यांनी रँड चा खून केला
तारीख होती २२ जून १८९७, पुण्यातल्या गव्हर्मेंट हाउसमध्ये (सध्या इथे पुणे विद्यापीठ आहे) ब्रिटनची राणी व्हिटोरियाच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मोठा समारंभ होणार होता. या कार्यक्रमाला अनेक!-->…