Browsing Category
गावगाडा
लोणारचं पाणी गुलाबी का झालं असेल ?
बुलढाणा येथील प्रसिद्ध लोणार सरोवराचा रंग बदलत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील वन अधिकारी गोंधळून गेले आहेत. पाण्याचा रंग गूढरित्या लाल झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तलावाच्या पाण्याचा!-->…
रविवारी मिळणाऱ्या सुट्टीमागे या माणसाचा हात आहे
ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रविवारची वाट बघावी लागते. याच कारण म्हणजे रविवारची सुट्टी. काम करणाऱ्या प्रत्येकाला, तर शाळेत जाणाऱ्या लहान मुलांचादेखील रविवार आनंदाचा दिवस असतो.!-->…
पाकिस्तानातून आलेल्या या कीटकांनी करोडो रुपयांचे नुकसान केले आहे
मागच्या काही दिवसात देशातील शेतीवर एक नवीन संकट आले आहे. पाकिस्तानातून राजस्थान, मध्य प्रदेश मार्गे आता महाराष्ट्रात आलेल्या या कीटकांनी अनेकांच्या शेतीचा फडशा पाडला.
झाडाच्या फक्त!-->!-->!-->…
संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम
सध्या लॉकडाऊनमुळे आपण सर्वजण घरात अडकून पडलो आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेक ठिकाणांचे प्रदूषण कमी झाल्यामुळे पर्यावरण रक्षणाबद्दल नव्याने चर्चा सुरु झाल्या!-->…
राजस्थानच्या २२ वर्षीय तरुणाने बनवलेले “फेस शिल्ड” कोरोना योध्यासाठी आशादायी !
सध्या संपूर्ण जगासमोर एकच प्रश्न आहे, तो म्हणजे कोरोना व्हायरस. यावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. पण तोपर्यंत कोरोनापासून बचाव तर करावा लागेल. सध्या जगभरात बचावासाठी!-->…
महाराष्ट्रातील एका गावाकडे ५ हजार कोटींची मालकी आहे
आज लॉकडाऊन मुळे शहरातील लोकं पुन्हा गावाकडे जावू लागले आहेत. यानिमित्ताने देशातील गावांची परिस्थिती काय आहे ? असा एक प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे. पण महाराष्ट्रात असं एक गावं आहे.!-->…
कोरोना नंतरची एक पहाट
काल एका
मित्राच्या फेसबुकवर पोस्ट पहिली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात रस्त्यावरून
मोर फिरतायेत, मुक्तपणे... एरवी तिथे माणसांची गर्दी असते. आज माणस घरात कोंडली
गेली आहेत. याचं कारण!-->…
व्हाॅट्स अप वर एक मेसेज आला आणि जिल्हा रात्रभर जागा राहिला
कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे सध्या अख्खा भारत घरात बसून आहे. दिवसभर घरात बसून करायचं काय ? हा आता लोकांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जवळपास सगळा भारत घरात फेसबुक, व्हाॅट्स अप करत बसला!-->…
कुंपणाबाहेरचा समाज
आपण माणसं नेहमी समाज - समाज करत असतो. पण या समाजात आपण फक्त स्त्री आणि पुरूष असंच आणि एवढंच विभाजन करत असतो. खरंतर घरातून, शाळेतून लहापणापासूनच आपल्याला समाज म्हणजे स्त्री - पुरूष हेच!-->…
चिमण्या मारल्या मुळे ४.५ कोटी जनता उपासमारीने मेली होती
आपण लहानपणापासून चिमण्या पाहत आलोय. शाळेत शिकताना शाळेच्या कौलात चिमण्यांची घरटी कायम दिसायची. पण मागच्या काही वर्षात चिमण्या दिसणे बंद झाले आहे. पण याचा आपल्याला काही विशेष फरक पडला नाही.!-->…