वाढदिवस विशेष : महाराष्ट्राला न लाभलेले व भविष्यात लाभणारे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री
आकाश भरत झांबरे पाटील
महाराष्ट्रात मुंबईपासून ते गडचिरोली पर्यंत व नंदुरबार पासून कोल्हापूर पर्यंत प्रत्येक तालुक्यात स्वतःचा थेट कार्यकर्ता असलेले फार कमी नेते महाराष्ट्रात होऊन गेले.!-->!-->!-->…