Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

बाकी बरंच काही !

या सेलिब्रिटींची लग्ने २०२१ या वर्षात गाजली

सामान्य जनताच नाही तर सेलिब्रिटींसाठीही हे वर्ष खास ठरले आहे. अनेक सेलिब्रिटींना या वर्षात लग्न केली आणि त्यापैकी असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांची लग्नं खूपच गाजली. या वर्षात गाजलेल्या…

२०२१ मध्ये ‘या’ राजकीय घटनांनी तापवलं राजकारण

2021 हे वर्ष आज संपत आहे. तसं हे वर्ष राजकीय दृष्टीनं फारच चढ-उतारांचं राहिलं. या वर्षाने भाजपच्या विजयाचा वारु काही प्रमाणात रोखला. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाने राजकीय वाटा अधोरेखीत केल्या.…

मंत्र्यांच्या शिफारशींच्या चिठ्ठ्या वाढणार? विद्यापीठ कायद्यात कोणते बदल केले?

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या शैक्षणिक निर्णय प्रक्रियेतही प्र-कुलपती या नात्याने राज्य सरकारच्या मंत्र्यांचा हस्तक्षेप असेल अशी सुधारणा उद्धव ठाकरे सरकारने विद्यापीठ कायद्यात केली आहे.…

‘हे’ दहा व्यक्ती जे २०२१ मध्ये गुगल वर ट्रेंडिंग ला राहिले

दररोज अश्या काही व्यक्ती चर्चेत येतात ज्यांच्याबद्दल आपल्याला फार काही माहिती नसते. मग आपण पाहिलं काम करतो आपला फोन हातात घेतो आणि त्या व्यक्तीला थेट गुगल वर सर्च करतो. आणि त्या बद्दल जाणून…

एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची वाणी कपूर

2013 मध्ये शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वाणी कपूरला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनय कारकीर्द सुरू…

जेव्हा पाकिस्तानी सैनिक जेव्हा कॅप्टन विक्रम बत्रांना ‘माधुरी हमें दे दे’ म्हणून उकसवतात

कारगिल युद्धाचे नायक शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत नुकताच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘शेरशाह’ हा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाला…

अजय-अतुल यांच गाण राज ठाकरे कंपोज करतात तेव्हा

राज ठाकरे व्यंगचित्रकार आहे, त्यांना सिनेमाची देखील आवड हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र या गाण्यामुळे त्यांची संगीताची आवड देखील दिसून येते. राज ठाकरे जरी राजकारणात असले तरी ते स्वतःला…

जगातील पहिला टूथब्रश कोणी आणि कसा बनवला? 500 वर्षांहून अधिक जुना इतिहास

रोज सकाळी आपण झोपेतून उठलो की सगळ्यात आधी कोणती वस्तू हातात घेत असू तर ती आहे ब्रश. याशिवाय आपण आपली सकाळी सुरु झाल्याची कल्पनाच करू शकत नाही. एकेकाळी आपल्याकडील जुनी लोक दातून किंवा…

अरमान कोहलीने चित्रपट नाकारला; त्याच चित्रपटामुळे शाहरुख सुपरस्टार बनला

बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस 7 चा स्पर्धक राहिलेल्या अरमान कोहलीला त्याच्या जुहू स्थित घरातून अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.…

मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून विनायक माळी कसा बनला कॉमेडी किंग ?

आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने खुप कमी वेळात कॉमेडीच्या जगात धुमाकूळ घातला आहे. या व्यक्तीला अनेक जण दादूस म्हणतात. तर काही जण दादूस शेठ. सोशल मीडियावर आपल्या…