Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

कॅमेरामागची दुनिया

कथेतील ‘खलनायक’ जिवंत करणारा नायक..!!

नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा…

हातात बंदूक न घेता मुंबईचा बादशहा बनला होता

मुंबई आणि मुंबईचे अंडरवर्ल्ड याच्या बद्दलच्या कहाण्या आपण आजवर ऐकत आलो आहोत. पण यामध्ये एक असं नाव होत, ज्याला मुंबईच्या अंडरवर्ल्डचा पहिला डॉन मानलं जात. ते नाव म्हणजे हाजी मस्तान…

सुशांत शेवटचं काय व्यक्त झाला होता ?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने काल मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. आपल्या नैराश्यातून सुशांतने आत्महत्या केली, अस सांगण्यात येतेय. सुशांतच्या आत्महत्येने एकाकीपण, मानसिक संतुलन…

बघा कसा राहिला सुशांत सिंग राजपूत याचा प्रवास

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आज मुंबईत आपल्या घरी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. कुलूप बंद असताना तो अभिनेता एकटाच राहत होता. पोलीस त्याच्या फ्लॅटमध्ये पोहोचले आहेत, पण…

माडगूळकर व देशपांडे साहेब पण नक्की तुम्ही करता काय हो?

मराठी साहित्य विश्वात गदिमा आणि पुल यांची नावे जगमान्य आहेत. त्यांच्या लेखनामुळे मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. पण विचार करा जर पुलं किंवा माडगुळकरांना विचारलं तुम्ही नक्की काय करता ? तर ते…

तेव्हापासून अशोक सराफ यांना सर्वजण “अशोक मामा” म्हणू लागले

महाराष्ट्रात अशोक सराफ यांचे पिक्चर पहिले नाही, असा माणूस शोधून देखील सापडणार नाही. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत अशोक मामा यांनी आपल्या तगड्या अभिनयाच्या जोरावर मराठी…

रामायण मालिकेचे रोचक किस्से जे खूप कमी लोकांना माहिती आहेत

सध्या देशात लॉकडाऊन चालू असल्यामुळे कोणत्याही शो किंवा सिनेमाचं शूटिंग बंद आहेत. यानिमित्ताने दूरदर्शनच्या सुवर्ण दिवसांचे (सॅटेलाइट चॅनलच्या काही दिवस आधी) सर्व शो पुन्हा या चॅनलवर…

आपल्या पहिल्या चित्रपटासाठी ऋषी कपूर यांनी मानधन म्हणून घेतले होते एक चॉकलेट

भारतीय चित्रपट सृष्टीत महत्वाचं योगदानं देणाऱ्या कपूर घराण्यातील एक व्यक्ती आणि बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !! ऋषी कपूर आजवर…

इरफान खान यांच्या काही सिनेमातील काही खास डायलॉग

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता इरफान खान यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात इरफान खान यांचं निधन झालं. हासील, मकबूल, पानसिंह तोमर या चित्रपटातील त्यांच्या भूमिका…

हिंदी वाल्यांना मराठी सिनेमाची भुरळ

तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राचं असं स्वतःच बरंच काही आहे, ज्याच्यावर मराठी माणसाने गर्व करावा. पण आजच्या घडीला मला सगळ्यात जास्त कमालीचा वाटतो, तो म्हणजे आपला मराठी सिनेमा. आज त्याच्यावरच…