Take a fresh look at your lifestyle.

‘कोरोना’ व्हायरसच्या प्रसाराला नक्की जबाबदार कोण ?

0

जगभरात ‘कोरोना’ विषाणूने थैमान घातल्यानंतर याला नक्की जबाबदार कोण ? असा प्रश्न विचारला जातोय. यामध्येही अमेरिका आणि चीन या दोन देशात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसला नक्की जबाबदार कोण ? आणि तो मानवनिर्मित आहे का ?

यावरती आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे विश्लेषण.

‘कोरोना’ व्हायरसच्या प्रसाराला नक्की जबाबदार कोण ? | डाॅ. शैलेंद्र देवळाणकर

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.