राज्यमंत्री केले म्हणून यशवंत सिन्हा राष्ट्रपती भवनातून शपथ न घेता निघून गेले होते
आज देशातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. भाजपप्रणित आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत.
विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव…