Take a fresh look at your lifestyle.

या सेलिब्रिटींची लग्ने २०२१ या वर्षात गाजली

सामान्य जनताच नाही तर सेलिब्रिटींसाठीही हे वर्ष खास ठरले आहे. अनेक सेलिब्रिटींना या वर्षात लग्न केली आणि त्यापैकी असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांची लग्नं खूपच गाजली. या वर्षात गाजलेल्या…

२०२१ मध्ये ‘या’ राजकीय घटनांनी तापवलं राजकारण

2021 हे वर्ष आज संपत आहे. तसं हे वर्ष राजकीय दृष्टीनं फारच चढ-उतारांचं राहिलं. या वर्षाने भाजपच्या विजयाचा वारु काही प्रमाणात रोखला. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाने राजकीय वाटा अधोरेखीत केल्या.…

कालिचरण महाराजने लढवली होती अकोला महानगरपालिका निवडणुक

राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याने धर्मसंसद वादात अडकली असून यासोबतच एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे कालीचरण महाराज. कालीचरण महाराजने महात्मा गांधींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह…

एकाच घरातील चार सख्खे भाऊ झाले ‘आमदार’

आपल्या देशातील राजकारणात घराणेशाही काही नवीन नाही. पण चार सख्खे भाऊ आमदार होण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे. जारकीहोळी कुटुंबातील तिघे सध्या विधानसभेचे आमदार आहेत. आता लखन जारकीहोळी…

स्वतः शरद पवारांनी स्वतःच्या हेलिकॉप्टर अपघाताचा किस्सा सांगितला आणि…

दोन दिवसापूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये देशाचे सीडीएस बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताचा एक जुना पण थरारक किस्सा…

उत्तर प्रदेशात जन्मलेले नवाब मलिक महाराष्ट्रात आमदार कसे झाले ?

सध्या राज्याच्या राजकारणात नवाब मलिक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नवाब मलिक हे राज्य सरकारमध्ये अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. क्रूझ ड्रग्ज…

एका इंजिनीअरच्या हुशारीमुळे हजारो लोकांचे जीव वाचले होते

स्वातंत्रपूर्व काळातला हा प्रसंग आहे. वास्तविक, भारतावर तेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटीश सैनिक आणि नागरिकांनी पूर्ण भरलेली एक ट्रेन जात होती. पूर्ण ट्रेनमध्ये बहुतेक प्रवासी ब्रिटिश…

महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांचा यांच्याशी काय सबंध होता ?

आज महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामधून भुजबळ आणि इतर सहा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडे दोषमुक्त…

सुशीलकुमार शिंदेंच्या पहिल्या निवडणुकीला पवारांनी पैसे दिले होते.

काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात एक लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्या सोहळ्यास राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. त्यावेळी शरद पवारांविषयी…

जेव्हा भारत दौऱ्यावर आलेले ओबामा म्हणतात ‘मी स्वत: डाळ बनवतो’

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काही दिवसापूर्वी 'अ प्रॉमिस्ड लँड' हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक एक प्रकारे त्यांनी स्वताचे आत्मचरित्र म्हणून लिहिले आहे. ओबामा यांनी त्यांचे…