Take a fresh look at your lifestyle.

सहकार क्षेत्रात कोणत्या संधी ?

0

आपल्या दैनदिन जीवनाचा सहकार हा एक अविभाज्य भाग आहे. पण आपण नेहमी सहकाराबद्दल वाईट ऐकत आलो आहोत. पण सहकार क्षेत्रातून आजपर्यंत अनेक संस्था उभा राहिल्या, वाढल्या. त्यामुळे सहकार क्षेत्राची संपूर्ण माहिती असणे गरज आहे.
यासाठी मा.शेखर चरेगावकर (माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, चेअरमन यशवंत कॉ.ऑप बँक लि. फलटण ) ओळख सहकाराची या मालिकेच्या माध्यमातून सहकाराबद्दल माहिती सांगत आहेत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.