नेहरूंनी वाजपेयी यांची भावी पंतप्रधान म्हणून ओळख करून दिली होती
लोकसभेचे माजी सभापती अनंतशायम अय्यंगार यांनी एकदा सांगितलं होतं की, लोकसभेत इंग्रजीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा उत्तम वक्ता शोधून सापडणार नाही. वाजपेयींचे!-->…