Browsing Tag
उद्धव ठाकरे
उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्रातील प्रमुख राजकारणी आणि महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला.
त्यांनी रश्मी पाटणकर (रश्मी ठाकरे) यांच्याशी लग्न केले असून त्यांना आदित्य आणि तेजस हि दोन मुले आहेत.
२०२१ मध्ये वडिलांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. पण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्यांना त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
तीन महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घटना घडली. ती घटना म्हणजे एकनाथ शिंदे यांचं बंड. एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना पक्ष विभागला गेला. बरचसे आमदार-खासदार…
उद्धव ठाकरेंचे मेहुणे कोण आहेत? ते काय करतात?
महाविकास आघाडी राज्य स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी विरोधात कारवाई करतांना दिसून आले आहे. मात्र आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी…
शाखाप्रमुख होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भेटलेले नार्वेकर त्यांचे पीए कसे बनले ?
‘सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस… एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, “शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?”…
बाळासाहेब ठाकरे तेजसविषयी बोलताना म्हणायचे ‘तो माझ्यासारखा तडक-फडक आहे’
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे एक चिरंजीव आदित्य ठाकरे राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले. मंत्री देखील झाले. पण उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे सक्रीय…
एकेकाळी लोकं म्हणायचे शिवसेना संपवली ; पण तोच आता महामारीमध्ये ‘महाराष्ट्र’ भक्कमपणे…
आकांक्षा चौगुले
27 जुलै 1960 रोजी जन्मलेले उद्धव ठाकरे हे बाळसाहेब ठाकरे यांचा सर्वात लहान चिरंजीव. त्यांच्या माधव ठाकरे आणि जयदेव ठाकरे या दोन मुलापेक्षा उद्धव ठाकरे सर्वात शांत व!-->!-->!-->…
वाढदिवस विशेष : मी पाहिलेले कुटुंबप्रमुख ते मुख्यमंत्री
शर्मिला येवले.
खरतरं शिवसेनेच्या परिवारात आपले स्वागत कुटुंबप्रमुखाच्या हस्ते व्हावं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलींसाठी निश्चितपणे भाग्यांची बाब.
ज्या वेळी मातोश्रीवर!-->!-->!-->!-->!-->…
बाळासाहेबांनी विचारलं “उद्धवची निवड झाली ठिक आहे, पण तुम्हाला मान्य आहे ना ?”
१९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख राहिले. स्थापनेपासून शिवसेनेची काम करण्याची पद्धत देखील इतर पक्षापेक्षा वेगळी राहिली!-->…
दोन मुख्यमंत्री : पृथ्वीराज बाबा आणि उद्धव ठाकरे
दिल्लीच्या राजकारणाचा बाज वेगळा आहे. तिथे नेते दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी 6 वाजले की एकतर क्लब मध्ये जाऊन physical fitness ची काळजी घेतात, किंवा राजकारणाच्या पलीकडे जपलेली मैत्री!-->…
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पूर्वी या “ठाकरे”ने निवडणूक लढवली होती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. यापूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक!-->…