Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली.

राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि प्रसाद लाड आमदार झाले

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्याचे पडसाड राजकीय पटलावर उमटू लागले आहेत. राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून शिवसेना…

महाराष्ट्राच्या विधानसभेत एका आमदारांनी चक्क पेट्रोल आणि लायटर नेऊन राडा केला होता

विधीमंडळाच्या अधिवेशन कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होत असते. लोकप्रतिनिधी आपले प्रश्न पोटतिडकीने मांडत असतात. सभागृहाच्या संकेताप्रमाणे कोणत्याही…

एकेकाळी लोकं म्हणायचे शिवसेना संपवली ; पण तोच आता महामारीमध्ये ‘महाराष्ट्र’ भक्कमपणे…

आकांक्षा चौगुले 27 जुलै 1960 रोजी जन्मलेले उद्धव ठाकरे हे बाळसाहेब ठाकरे यांचा सर्वात लहान चिरंजीव. त्यांच्या माधव ठाकरे आणि जयदेव ठाकरे या दोन मुलापेक्षा उद्धव ठाकरे सर्वात शांत व…

बाळासाहेबांनी विचारलं “उद्धवची निवड झाली ठिक आहे, पण तुम्हाला मान्य आहे ना ?”

१९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख राहिले. स्थापनेपासून शिवसेनेची काम करण्याची पद्धत देखील इतर पक्षापेक्षा वेगळी राहिली…

वसंतराव नाईक म्हणायचे वेळ आली तर शिवसेना चोवीस तासांत बंद करेन

आजघडीला शिवसेना हा राज्यातील प्रमुख पक्ष आहे. उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख अर्थात मुख्यमंत्री आहेत. पण राज्यांचे असे एक मुख्यमंत्री होते, जे म्हणायचे "वेळ आली तर चोवीस तासांत त्यांना बंद करू…

वर्धापन दिन विशेष : “मार्मिक”ने शिवसेनेची पायाभरणी केली होती

आज 19 जून, आजच्याच दिवशी 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली होती. गेल्या अर्ध्या शतकात शिवसेनेने एक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवलाच आहे. पण यापलीकडे शिवसेनेचे महाराष्ट्रातील जनतेशी अतूट…

शिवसेनेचा पहिला आमदार कसा निवडून आला होता, माहित आहे का ?

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी घोषणा करून शिवसेना राजकारणात सक्रीय झाली. पण शिवसेनेचा पहिला आमदार कोण ? हाही प्रश्न तसा महत्वाचा ठरतो. साल होत १९७०. परळचे तत्कालीन आमदार…

शिवसेनेकडून राज्यसभा मिळालेल्या प्रियांका चतुर्वेदी कोण ?

नुकतेच महाराष्ट्र विधानसभेतून निवडून दिले जाणाऱ्या राज्यसभा जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, दिवाकर रावते असे…