जयराम रमेश : भारत जोडो यात्रेमध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावणारा व्यक्ती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेने नुकतीच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये प्रवेश केला. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या यात्रेने आतापर्यंत सहा…