Browsing Category
मैदानातून
धोनीच्या कारकीर्दीला डाग असलेले ते पाच वाद
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मंगळवारी, 7 जुलै रोजी आपला 39 वाढदिवस साजरा करत आहे. धोनी हा जगातील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक मानला जातो. जगभरात माहीचे लाखो चाहते आहेत. जगातील!-->…
आचरेकर सरांकडे क्रिकेट शिकण्यासाठी सचिनने शाळा बदलली होती
अस म्हटलं जात, भारतात क्रिकेट हा एक धर्म आहे आणि सचिन तेंडुलकर हे त्याचे दैवत. सचिनला देव मानावे, इतकी मोठी प्रसिद्धी देशात सचिनला आहे. पण या सचिनला क्रिकेट खेळायला शिकवले आचरेकर सरांनी.
!-->!-->…
जगातला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना कसा झाला माहिती आहे का ?
तसं पाहिलं तर क्रिकेट हा भारतीय लोकांचा जीव कि प्राण आहे. पण जागतिक दृष्ट्या विचार केला तर फार कमी देशात क्रिकेट खेळला जातो. पण क्रिकेटच्या स्पर्धा मधून मोठी आर्थिक उलाढाल होत असते.!-->…