अमेरिका तालिबान करार ! भारतावर काय परिणाम – डॉ. शैलेंद्र देवळाणकर
गेल्या दोन वर्षांपासून या कराराविषयीच्या वाटाघाटी काही अटींमुळे फिसकटत होत्या. 2017 मध्ये तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात अतिरिक्त अमेरिकन सैन्य पाठवले होते. त्यानंतर पुन्हा चर्चांना सुरुवात झाली आणि अखेरीस त्यावर स्वाक्षरी झाली. हा करार दक्षिण आशिया, पश्चिम आशिया आणि मध्य आशिया या तीनही उपखंडाच्या एकूण सत्तासमतोलाच्या राजकारणावर गंभीर परिणाम करणारा आहे. या कराराने प्रामुख्याने अमेरिकेलाच फायदा होणार आहे, परंतू याची किंमत मात्र या तीनही उपखंडांना मोजावी लागणार आहे.
अमेरिका आणि तालिबान कराराविषयी डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे विश्लेषण
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम