अरमान कोहलीने चित्रपट नाकारला; त्याच चित्रपटामुळे शाहरुख सुपरस्टार बनला
बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस 7 चा स्पर्धक राहिलेल्या अरमान कोहलीला त्याच्या जुहू स्थित घरातून अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.…