हेडमास्तर डॉ.शंकरराव चव्हाण यांनीच सचिवालयाचे मंत्रालय नामकरण केले
थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांची आयुष्ये घडली, त्यांच्या नेतृत्वाने एक महान आणि कर्तव्य संपन्न नेताही या देशाला दिला. भारत देशाचे माजी गृहमंत्री,!-->…