‘ए मेरे वतन के लोगों’ या अजरामर गाण्याला लतादीदींनी नकार दिला होता
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.
कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9…