किशोर कुमार मधुबालाला म्हणाले होते “डझनभर मुले पैदा करून खंडव्याच्या गल्लीमध्ये फिरेन”
भारतात किशोर कुमार यांची गाणी ऐकली नाहीत असा माणूस शोधून देखील सापडणार नाही. किशोर कुमार यांच्या बद्दलच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतीलही.
किशोर कुमार यांच्याबद्दलचे असेच पाच मजेदार!-->!-->!-->…