एकनाथ खडसे : ग्रामपंचायतीची हारलेली ती पहिली निवडणुक ते राष्ट्रवादी पर्यतचा प्रवास
गेल्या अनेक महिन्यांपासून अपेक्षेप्रमाणे एकनाथ खडसे यांनी अखेर भारतीय जनता पक्ष (भाजप) सोडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याने त्यांनी राष्ट्रवादी!-->…