तुमची पेट्रोल गाडी आता इलेक्ट्रिक गाडीमध्ये रूपांतरित करू शकता!
देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये लिटर पार केले आहे, त्यामुळे बरेच लोक आता इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळत आहेत. अलीकडे, ओला, हिरो, सिंपल एनर्जी सारख्या अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटरचे…