सरकारी अधिकारी असूनही विश्वास नांगरे-पाटील यांना प्रसिद्धीचे वलय कसे मिळाले ?
तरुणांमध्ये विश्वास नांगरे-पाटील नावाचे एक आकर्षण निर्माण झाले आहे. ‘मला सत्यासाठी संघर्ष करायचाय, त्यासाठी माझी नरकात जायचीही तयारी आहे, पण हे करताना ‘कारण’ स्वर्गीय असले पाहिजे,’ असे…