लहानपणी हात सोडून सायकल चालवणाऱ्या विक्रम साराभाईनी देशाला अंतराळात पोहचवले
एक लहान मुलगा सायकल चालवताना सायकल जोरात पळवायचा. सायकल जोरात पळायला लागली कि हँडलचा हात काढून छातीशी बांधायचा. मग तो पायडल बारवर पाय ठेवून डोळे बंद… आणि पायडल मारत राहायचा. सायकल धावत!-->…