वसंतदादा म्हणायचे “छातीवर गोळ्या झेलणारे अनेक आहेत. मी पाठीवर गोळी झेलली”
वसंतदादाचे शिक्षण कमी झाले होते पण त्यांना व्यवहार ज्ञान मोठे होते. त्यामुळे त्यांच्या हजरजबाबी पणाचे अनेक किस्से वाचायला मिळतील. त्यांचा असेच काही किस्से जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी!-->…