भारत जोडो यात्रेच्या आधीही अनेकदा शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे
शिवसेना नेते आदित्य ठाकरे काँग्रेसच्याराहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. राज्यातल्या महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे असले तरी राहुल…