इटालियन फॅलिस बिसलेरी यांची बिसलेरी कंपनी रमेश चौहान यांच्या मालकीची कशी झाली ?
काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतातील मोठ्या लोकसंख्येला बाटलीबंद पाणी एखाद्या वस्तूसारखे विकले जाईल याची कल्पनाही करणं शक्य नव्हतं. भारतातील सुशिक्षित लोकांचा असा समज होता की जगाचा 3 चतुर्थाश…