मोबाईल कंपन्यातील नंबर वन असलेली नोकिया कंपनी स्मार्टफोनमध्ये फेल का झाली
मोबाईल हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. अँड्रॉईडच्या या जमान्यात मोबाईलचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत कि विचारू नका. पण काही वर्षापूर्वीचा काळ तुम्हाला आठवत असेल आपल्या घरात किंवा…