कोरोना से डरोना; कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा अनुभव
एक डॉक्टर म्हणून कोरोना पँडमीकचा माझ्या अनुभवाला मी 'माझा लढा' हे शब्द कधीच वापरणार नाही, कारण कोरोना असो किंवा भविष्यात येणारा आणखी कोणता विषाणू असो, येणाऱ्या पेशंटवर उपचार करणं हे माझं!-->…