बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले तेव्हा वर्तमानपत्रात छापण्यासाठी त्यांचा फोटो देखील नव्हता
बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री होते. बाबासाहेब भोसले यांना आताचा महाराष्ट्र विसरला असेल पण जेव्हा भोसले मुख्यमंत्री होते, तेव्हा फक्त आणि फक्त त्यांचीच चर्चा होती.…