पूजेला कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांना बोलावू, यामुळे चर्चेत असलेला माउली कॉरीडॉर काय आहे ?
काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चर्चेत आला आहे. यामध्ये अजून एका गोष्टीची यात भर पडली आहे. पंढरपूरमधील नागरिकांनी आम्ही पुढच्या वेळी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना…