निवडणूक आयुक्त राहिलेल्या नीला सत्यनारायण यांनी चित्रपटासाठी देखील काम केले होते
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून नीला सत्यनारायण आपणा सर्वांना माहित होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं होतं.!-->…