२०१९ ला सत्तानाट्याच्या वेळेस सर्व आमदारांची हॉटेलमधली जवाबदारी अनिल परब यांच्यावर होती
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेशी संबंध जोडला जातो आहे. हा व्हिडिओ…