स्वातंत्र्यसैनिक म्हणून माहित असलेल्या अरुणा असफ अली दिल्लीच्या पहिल्या महापौर होत्या
१९४२ साली देशाच्या स्वातंत्र्यासाठी अखेरचा लढा म्हणून "चले जाव" आंदोलनाला सुरुवात झाली. महात्मा गांधीजींनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया!-->…