राष्ट्राध्यक्ष गनी देश सोडून गेल्यानंतर अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?
अफगाणिस्तानमधून अमेरिकी फौजा माघारी परतल्यानंतर जे अपेक्षित होतं, तेच घडू लागल्याचं दिसू लागलं. तालिबाननं हळूहळू अफगाणिस्तानमधील एकेक प्रांत आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. अखेर रविवारी…