वसंतराव नाईक म्हणायचे वेळ आली तर शिवसेना चोवीस तासांत बंद करेन
आजघडीला शिवसेना हा राज्यातील प्रमुख पक्ष आहे. उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख अर्थात मुख्यमंत्री आहेत. पण राज्यांचे असे एक मुख्यमंत्री होते, जे म्हणायचे "वेळ आली तर चोवीस तासांत त्यांना बंद करू!-->…