Browsing Category
गल्ली ते दिल्ली
एका मराठी कुटुंबातील मुलगा उत्तर प्रदेशाचा पहिला मुख्यमंत्री झाला
मराठी लोकांना उत्तर भारतीय लोक स्वीकारत नाहीत, असं नेहमी म्हटलं जात. पण या गोष्टीला एक व्यक्ती मात्र अपवाद म्हणावा लागेल, ते म्हणजे गोविंद वल्लभ पंत
मुळचे महाराष्ट्रातील असलेल्या!-->!-->!-->…
शरद जोशी : “भारत आणि इंडिया” मधील दरी मांडणारा नेता
शेतकरी वर्गाचा नेता कोण तर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी असं आपसूकच लोकांच्या तोंडी येऊन जात. शरद जोशींसारखा शेतीविषयक वैश्विक आणि शाश्वत विचार कदाचित कोणी मांडू शकत असेल!-->!-->…
प्रणव मुखर्जी यांना देशाला न लाभलेला पंतप्रधान असं का म्हणायचे ?
प्रणव मुखर्जी देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. असा विश्वास भारतातील अनेक लोकांना वाटतो. त्यामध्ये सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. पण!-->…
राष्ट्रपती भवनाचे दरवाजे सामान्य जनतेसाठी उघडणारे प्रणव’दा’
लोकशाही मूल्यांवर गाढ श्रद्धा असलेल्या प्रणव'दा'नी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत अनेक सुवर्ण अध्याय लिहिले आहेत. 'राष्ट्रपती' चे शाही भाषण बंद करण्यापासून ते राष्ट्रपती भवनाचे दरवाजे!-->…
‘बॉम्बे’ चित्रपटाला बाळासाहेबांनी विरोध केला होता; त्याला कारणही तसेच होते
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताच तुमच्या समोर काय येते ते म्हणजे त्यांची धारधार भाषणे आणि आपल्या भाषणामधून विरोधी लोकांवर केलेली टीका. आपल्या भाषणामधून त्यांनी अनेक भूमिका मांडल्या, त्यांनी!-->…
जेव्हा राजीव गांधी यांनी आपल्याच सुरक्षारक्षकांच्या गाडीच्या चाव्या नालीत फेकल्या होत्या
राजीव गांधींना आपल्या सोबत सुरक्षा रक्षक असणे आवडायचे नाही. अगदी पंतप्रधान असतानाही ते कायम सुरक्षा रक्षकांना टाळायचे प्रयत्न करायचे. पण इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आणि पंतप्रधान!-->…
जेव्हा अटलजींनी हुंड्यामध्ये पाकिस्तानची मागणी केली
अटलबिहारी वाजपेयी देशातील सर्वोच्च राजकीय नेत्यांपैकी एक होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या काही मोजक्या नेत्यांनी भारतीय राजकारणावर आपला कायमस्वरूपी ठसा उमठवला त्यामध्ये अटलजींचे नाव!-->…
अडचणीत आलेल्या मनमोहन सिंग सरकारला विलासरावांनी वाचवले होते
२०११ साल होत.
देशात तेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते. अण्णांनी जनलोकपालच्या मागणीसाठी जंतर मंतर मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केलं. बघता बघता!-->!-->!-->…
एक झेंडा, एक पक्ष, एक मतदारसंघ आणि 55 वर्षे आमदार !
१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण यांनी जशी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली तशीच त्यांनी!-->!-->…
लोकसभेत लोहिया पंतप्रधान नेहरूंना म्हणाले “प्रधानमंत्री यह मत भूलें कि वे नौकर हैं”
राममनोहर लोहिया यांचा जन्म २३ मार्च १९१० रोजी उत्तर प्रदेश मधील फैजाबाद मध्ये झाला. लोहिया यांचे वडील हिरालाल शिक्षक होते. याशिवाय ते महात्मा गांधी यांचे अनुयायी होते. त्यामुळे ते अनेकदा!-->…