कुस्ती हा महाराष्ट्राचा रांगडा खेळ आणि याच कुस्ती मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे 'महाराष्ट्र केसरी'. आजपासून पुण्यात…
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने इंग्लंडचा फास्टर बॉलर स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स ठोकले होते. युवराज सिंगचा हा विक्रम…
यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर "आझादी का अमृत महोत्सव" साजरा केला जात…
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन विश्वात मानाची समजली जाणाऱ्या थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडाकेबाज खेळ करत भारतीय संघाने आपलं पहिलं-वहिलं विजेतेपद मिळवलं…
क्वीन्सलँड शहरापासून जवळपास ५० किमी अंतरावर पश्चिमेला हर्वे रेंज येथे रात्री अंदाजे १०.३० वाजता एक अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर…
गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे अख्खं जग संकटात सापडले होते, तेव्हा अनेक शहरांमध्ये लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे अनेक व्यवसाय व…
लहान असताना लव्हलिनच्या वडिलांनी बाजारातून मिठाई आणली होती. ती मिठाई ज्या पेपरमध्ये आणण्यात आली होती त्यात कतारचे बॉक्सिंगपटू मोहम्मद अली…
जगावर कोरोनाचे संकट असताना क्रिकेट सुरु होणार कि नाही, अश्या जोरदार चर्चा सुरु असताना आयपीएलच्या १३ व्या सत्राला सुरुवात झाली…
क्रिकेट या खेळाची जागतिक पातळीवरील लोकप्रियता वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे भारतीय क्रिकेटवर आतोनात प्रेम करतात त्याच प्रमाणे ते क्रिकेट…
क्रिकेट या खेळात मैदानाशिवाय मैदानाबाहेर म्हणजेच ड्रेसिंग रूम मध्ये जे काही होते किंवा ड्रेसिंग रूम मध्ये खेळाडूंची वर्तवणूक जशी असते…
This website uses cookies.