स्विगी आणि झोमॅटो चा बाजार उठलाय का ? डिलिव्हरी पार्टनर्स प्लॅटफॉर्म सोडून का जात आहेत?
गेल्या काही वर्षांत स्विगी (Swiggy) आणि झोमॅटो (Zomato) ही फूड डिलिव्हरी अॅप्स (Food Delivery Apps) देशाच्या शहरी भागांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. शहरातल्या वेगवेगळ्या…