पिक्चर मध्ये खलनायकाची भूमिका करणारा सोनु सुद खरा हीरो आहे
सध्या आपल्या देशात सोनू सूद हा पिक्चरमधील भूमिकेपेक्षा त्याच्या सामाजिक कामामुळे जास्त चर्चेत आहे. आतापर्यंत जवळपास ५० सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याने टॉलीवूड,बॉलीवूड मध्ये देखील काम केले!-->…