जेव्हा पाकिस्तानी सैनिक जेव्हा कॅप्टन विक्रम बत्रांना ‘माधुरी हमें दे दे’ म्हणून उकसवतात
कारगिल युद्धाचे नायक शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत नुकताच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘शेरशाह’ हा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाला…