“बुलाती है मगर जाने का नईं” लिहिणाऱ्या राहत इंदौरीचे हे १० शेर तुम्हाला वाचायला हवेत
जगप्रसिद्ध कवी राहत इंदौरी यांचे आज निधन झाले. कोरोना निदान झाल्यानंतर ते रुग्णालयात भरती झाले होते. त्यात आज त्यांचे निधन झाले.
राहत यांनी दीर्घकाळ हिंदी आणि उर्दू कवीसंमेलनातून आपली!-->!-->!-->…