२०१४ च्या मोदी लाटेतही राजीव सातव यांनी काँग्रेस कडून विजय मिळवला होता
कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा राजीव सातव यांची…