रवींद्रनाथ टागोरांनी भारताचंच नाहीतर बांग्लादेशाचही राष्ट्रगीत लिहलं
रवींद्रनाथ टागोर यांना आपण महाकवी म्हणतो. आपल्या देशाचे राष्ट्रगीत "जन गण मन" आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत. पण याच रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबत बांगलादेशाचेही राष्ट्रगीत लिहले आहे.!-->…