संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी आचार्य अत्रेंनी “मराठा” सुरु केले होते
मराठी भाषेत आचार्य अत्रेंचे विनोद माहित नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. कवी, विडंबनकार, प्रस्तावनाकार, चित्रपटकार, नाटककार, वक्ते, राजकारणी, आमदार, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पत्रकार!-->…