इक्बाल शेख नावाची वेशभूषा करून छगन भुजबळ यांनी बेळगावात प्रवेश केला, चित्रपटाला शोभेल असा प्रसंग
३५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८६ साली आता राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी चक्क वेषांतर करत दुबईचा व्यापारी इक्बाल शेख झाले होते. पण त्यावेळी असे काय घडले की त्यांना हे वेशांतर…